सन २०१० पासूनSince 2010

श्रीकृष्ण ज्वेलर्स Shrikrushna Jewellers

विश्वास व शुद्धतेची ओळखA Mark of Trust and Purity

✦ १०० % शुद्ध सोने-चांदी✦ 100% Pure Gold & Silver
✦ कातरखटाव, सातारा✦ Katarkhatav, Satara
✦ १६ + वर्षांचा विश्वास✦ 16+ Years of Trust

आमची ओळखOur Story

आमच्याविषयीAbout Us

५ जुलै २०१० रोजी सुरू झालेला श्रीकृष्ण ज्वेलर्सचा प्रवास आज कातरखटाव परिसरातील घराघरात विश्वासाचे नाव बनला आहे. Founded on 5th July 2010, Shrikrushna Jewellers has grown into a trusted household name across the Katarkhatav region.

Shrikrushna Jewellers Emblem

परंपरा, प्रामाणिकपणा आणि शुद्धताTradition, Honesty & Purity

श्रीकृष्ण ज्वेलर्स ही कातरखटाव येथील एक विश्वासार्ह सराफी संस्था आहे. आम्ही प्रत्येक ग्राहकाला शुद्ध सोने आणि चांदीचे दागिने योग्य दरात व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देतो. पिढ्यानपिढ्या जपलेला विश्वास हीच आमची खरी भांडवल आहे. Shrikrushna Jewellers is a trusted jewellery house in Katarkhatav, committed to offering pure, certified gold and silver ornaments at fair prices with complete transparency. The trust we've earned across generations remains our greatest asset.

"घराघरात शुद्ध सोने व चांदीचे दागिने पोहचवणे" — हेच आमचे ध्येय आहे. "To bring pure gold and silver jewellery into every home" — this is our mission.
२०१०2010
स्थापना वर्षYear Established
१००%100%
शुद्धतेची हमीPurity Guaranteed
१६+ वर्षे16+ Years
ग्राहकांचा विश्वासCustomer Trust

आमचे ध्येयOur Vision

विश्वासार्हतेच्या दिशेने वाटचालGuided by Trust

पुढील पिढ्यांसाठी शुद्धता, पारदर्शकता आणि आधुनिकतेचा वारसा जपण्याचे आमचे ध्येय आहे. Our vision is to carry forward a legacy of purity, transparency and modern craftsmanship for generations to come.

विश्वासार्हतेत अग्रगण्यLeading in Trust

विश्वासार्हतेचे अग्रगण्य नाव बनणे.To become the most trusted name in the jewellery business.

परंपरा + आधुनिकताTradition Meets Modernity

परंपरेला आधुनिकतेची जोड देणे.Blending timeless craftsmanship with contemporary design.

पिढ्यानपिढ्याचे नातेGenerations of Relationships

पिढ्यानपिढ्या ग्राहकांच्या मनात स्थान मिळवणे.Earning a lasting place in customers' hearts, generation after generation.

शुद्धता व पारदर्शकताPurity & Transparency

शुद्धता आणि पारदर्शकतेसाठी ओळखले जाणे.Known for uncompromising purity and honest business practices.

जागतिक दर्जाची रचनाWorld-Class Designs

जागतिक दर्जाचे डिझाइन्स स्थानिक ग्राहकांना देणे.Bringing world-class design trends to our local customers.

आपुलकीचे नातेRelationships Built on Care

प्रत्येक ग्राहकाशी आपुलकीने व प्रामाणिकपणे व्यवहार.Every customer served with warmth, honesty and personal care.

संपर्कGet in Touch

आमच्याशी संपर्क साधाVisit or Contact Us

तुमच्या सोने-चांदीच्या दागिन्यांच्या गरजांसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. Reach out to us today for all your gold and silver jewellery needs.

फोनPhone
+91 90495 91820
पत्ताAddress

मु. पो. कातरखटाव, ता. खटाव, जि. साताराAt Post Katarkhatav, Tal. Khatav, Dist. Satara

वेळWorking Hours

स. ९:३० ते सं. ७:३०9:30 AM – 7:30 PM
शुक्रवार बंदClosed on Friday

संदेश पाठवाSend a Message

आम्हाला कळवाGet a Quick Response

खालील फॉर्म भरा, आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू.Fill in the form below and we'll get back to you shortly.